Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16000 धावा पूर्ण केल्या, रिकी पाँटिंग-स्टीव्ह वॉ आणि अॅलन बॉर्डर सारख्या दिग्गजांच्या यादीत समाविष्ट

Webdunia
बुधवार, 22 जून 2022 (20:13 IST)
श्रीलंकेविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला निकराच्या सामन्यात चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला.अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 19 धावांची गरज होती.मात्र क्रिझवर असलेल्या जोश हेझलवूड आणि मॅथ्यू कुह्नेमन या जोडीला अखेरच्या षटकात 14 धावा करता आल्या.मॅथ्यू कुहनेमनने या षटकात तीन चौकार मारले.एकदिवसीय मालिकेत फार काही दाखवू न शकलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने चौथ्या सामन्यात दमदार खेळी केली.त्याच्या 99 धावांमुळे एकेकाळी ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाकडे वाटचाल करत होता.मात्र तो बाद होताच श्रीलंकेने सामन्यावर आपली पकड मजबूत केली. 
 
डेव्हिड वॉर्नरने या सामन्यात 62 धावा करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16000 धावा पूर्ण केल्या आहेत.या सामन्यापूर्वी वॉर्नरच्या नावावर १५९३८ धावा होत्या.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16000 धावा पूर्ण करणारा वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा सहावा फलंदाज ठरला आहे.ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर आहे, ज्याने 559 सामन्यांमध्ये 27368 धावा केल्या आहेत.ऑस्ट्रेलियात 16000 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्टीव्ह वॉ (18496), अॅलन बॉर्डर (17698), मायकेल क्लार्क (17112) आणि मार्क वॉ (16529) यांची नावे समाविष्ट आहेत. 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

हरमनप्रीत कौरने इतिहास रचला,हजार धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय कर्णधार ठरली

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर, या दिवशी भारत-पाकिस्तान मेगा मॅच होणार

IND vs AUS: कर्णधार रोहित सराव दरम्यान जखमी गुडघ्याला दुखापत

स्मृती मंधानाने या मालिकेत एकूण सहा विक्रम केले

पुढील लेख
Show comments