Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गंभीरने घेतली शहीद अधिकाऱ्याच्या मुलीची जबाबदारी

Webdunia

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये लढताना पोलीस अधिकारी अब्दुल रशीद हे शहीद झाले. त्यानंतर शासकीय इतमामात त्यांचा दफनविधी सुरु असतानाच त्यांची मुलगी जोहरानं एकच टाहो फोडला. त्यावेळचा तिचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  हाच फोटो पाहून क्रिकेटर गौतम गंभीरही हळहळला असून त्याने जोहराच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्चही उचलणार असल्याचं त्यानं जाहीर केलं. याबाबत त्याने ट्वीटवरून माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये गंभीर म्हणतो की, ‘जोहरा तुझे हे अश्रू जमिनीवर ढाळू नकोस, कारण मला असं वाटतं की, त्याचं वजन पेलण्याची क्षमता खुद्द पृथ्वीचीही नाही. तुझ्या शहीद पित्याला आमचा सलाम.’गंभीरनं आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये जोहराच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचं जाहीर केलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

नवज्योतसिंग सिद्धूने पत्नी कर्करोगमुक्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला

पर्थ कसोटीपूर्वी रोहित शर्मा या दिवशी संघात सामील होणार

वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने लहान वयातच द्विशतक लावले

आयसीसी क्रमवारीत टिळक वर्माने सूर्य कुमार यादवला मागे टाकले

गंभीरला फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टा कडून मोठा झटका

पुढील लेख
Show comments