Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीलंका दौर्‍यासाठी पांड्याचा नवीन हेअरकट

Webdunia
मंगळवार, 18 जुलै 2017 (11:11 IST)
आपल्या अष्टपैलू खेळासह पांड्या त्याच्या हेअर स्टाईलमुळेही तितकाच प्रसिद्ध झाला आहे. चॅम्पियन् करंडकात अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याने केलेल्या खेळीमुळे पांड्या चर्चेत आला होता. महत्तवाची गोष्ट म्हणजे भारताच्या  महाणथी फलंदाजांनी नांगीटाकल्यानंतरही पांड्याने पाकिस्तानी गोलंदाजांना नेटाने सामना केला होता. नुकतीच हार्दिक पांड्याने आपली हेअर स्टाईल बदलली असून, या नवीन लूकचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सेलिब्रेटी हेअर स्टायलिस्ट हकमी आलीमने पांड्याला हा नवीन लूक दिला आहे. हकीमसोबत आपला फोटो टाकत पांड्याने, मला हा नवीन लूक प्रचंड आवडला आहे, तू खरच जादूगर आहेस! असे म्हटले आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments