Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलीचा वाढदिवस साजरा केल्यामुळे शमीला ट्रोल

Webdunia
गुरूवार, 20 जुलै 2017 (11:58 IST)

टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीने मुलीचा वाढदिवसाचे फोटो शेअर केले. ज्यावर इस्लाममध्ये वाढदिवस साजरा करण्याची पद्धत नसल्याचं सांगत शमीला ट्रोल केलं आहे.

अलीकडेच शमीने आपली मुलगी आयराचा दुसरा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. या वाढदिवसाचे फोटो शमीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर शेअर केले आहेत. मात्र इरफान पठाणप्रमाणेच या पोस्टवर लोकांनी शमीवर टीका केलीय.  कित्येकांनी शमीला, आपल्या पत्नीचा हिजाब शिवाय फोटो काढल्यावरुन सुनावलं असून काहींनी इस्लाममध्ये वाढदिवस साजरा करण्याची पद्धत नसल्याचं सांगत टीका केली आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

भारतीय क्रिकेटपटूचे पुण्यात आकस्मिक निधन, कारण ऐकून मित्रांना धक्का बसला

कर्करोग बरा करण्याचा उपाय सांगून सिद्धू अडकले , 850 कोटींचा केस दाखल

आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह पहिल्या तर जैस्वाल दुसऱ्या क्रमांकावर, विराटनेही झेप घेतली

Syed Mushtaq Ali Trophy: T20 मध्ये गुजरातच्या उर्विलने मोडला पंतचा विक्रम,सर्वात जलद शतक झळकावले

PAK vs SL: पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे श्रीलंकेचा संघ परतला

पुढील लेख
Show comments