Marathi Biodata Maker

करूण नायरचा जन्मच विक्रमांसाठी

Webdunia
बुधवार, 21 डिसेंबर 2016 (11:34 IST)
चेन्नई- करूण नायर या भारतीय संघाच्या युवा खेळाडूने चेन्नईच्या कसोटीत नाबाद 303 धावांची वादळी खेळी साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. करूण नायरच्या त्रिशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाला कसोटीत आतापर्यंतीची सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा पराक्रम करता आला.
 
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील पहिल्या शतकाचे थेय त्रिशतकामध्ये परिवर्तन करणारा करून नायर पहिला भारतीय खेळाडू ठरला. करून नायरच्या या ‍विक्रमी कामगिरीवर त्याच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी प्रतिक्रिया देताना करूणचा जन्मच विक्रमांसाठी झाला असल्याचे म्हटले.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

RCB vs GT : क्वालिफायर 1 मध्ये आरसीबीचा सामना गुजरात टायटन्सशी, प्लेइंग ११ जाणून घ्या

GT vs RCB : गुजरात आणि RCB यांच्यातील पहिला क्वालिफायर सामना कधी, कुठे

हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

भारतीय संघ जून महिन्यात सहा आंतरराष्ट्रीय सामने खेळणार

MI vs RR : राजस्थान रॉयल्सने मुंबईला ३० धावांनी हरवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला; पंजाब-KKR स्पर्धेतून बाहेर

पुढील लेख
Show comments