Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धोनीने आणली ‘सेव्हन’ स्पोर्ट्सवेअरची नवीन रेंज

Webdunia
शनिवार, 22 जुलै 2017 (09:30 IST)

महेंद्रसिंह धोनीने ‘सेव्हन’ या नावाने धोनीने स्पोर्ट्सवेअरची नवीन रेंज बाजारात आणली आहे.  रांची येथील न्यूक्लियस मॉलमध्ये धोनीच्या दुकानाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. यावेळी धोनीने आपला खास फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. शूज, खेळाशी संबंधित सामुग्री आणि इतर वस्तू या दुकानात मिळतील.

अशाप्रकारचे आऊटलेट संपूर्ण देशभरात सुरु करण्यात येणार आहेत. वर्षअखेरपर्यंत सुमारे 20 ते 25 आणखी आऊटलेट उघडले जातील. तर 2020 पर्यंत देशात यांची संख्या वाढून जवळपास 275 केली जाईल, असंही धोनीने सांगितलं.

 
 

1st store of SEVEN opens at my hometown RANCHI. So much love and affection from the people had to spend some time in the storeroom

A post shared by @mahi7781 on

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

RR vs DC : आज ऋषभ पंत साठी करो या मरोचा सामना, प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीचा जिंकण्याचा प्रयत्न असणार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

SRH vs MI :मुंबईने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला

IND vs BAN Women's T20: भारतीय महिला संघाचा बांगलादेशविरुद्ध सलग चौथा विजय

पुढील लेख
Show comments