Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सचिनचा एक रेकॉर्ड उत्तर प्रदेशच्या बहिणींनी तोडला

Webdunia
शनिवार, 4 मे 2019 (17:52 IST)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक रेकॉर्ड उत्तर प्रदेशच्या बहिणींनी तोडला आहे. याबाबत सचिनने स्वतः ट्विट करुन सांगितले आहे. उत्तर प्रदेशमधील भंवरी टोला गावामध्ये दोन बहिणी केस कटिंगचे दुकान चालवतात. वडिलांच्या आजारपणानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. नेहा आणि ज्योती अशी या दोघींची नावे आहेत. या उत्पादनाच्या जाहिरातीतून या दोघी क्रिकेट जगाततदेखील प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांची ही कामगिरी पाहता सचिनदेखील त्यांच्यापर्यंत पोहचला आणि त्यांच्याकडून शेविंग करून घेतले. 
 
सचिनने शेविंग करत असलेला फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकांऊटवर शेअर केला आहे. फोटोसोबत सचिनने लिहले आहे की, बार्बर शॉपमध्ये मुली भेटणे ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे की, मी कधी कोणाकडून शेविंग करून घेत नाही. पण या मुलींना हे रेकॉर्ड तोडले आहे.
फोटो : सोशल मीडिया 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

नवज्योतसिंग सिद्धूने पत्नी कर्करोगमुक्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला

पर्थ कसोटीपूर्वी रोहित शर्मा या दिवशी संघात सामील होणार

वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने लहान वयातच द्विशतक लावले

आयसीसी क्रमवारीत टिळक वर्माने सूर्य कुमार यादवला मागे टाकले

गंभीरला फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टा कडून मोठा झटका

पुढील लेख
Show comments