Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सचिन तेंडुलकरने डोणजा गाव दत्तक घेतले

Webdunia
राज्यसभेतील खासदार आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने संसद आदर्श गाव योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील डोणजा हे गाव दत्तक घेतले आहे. त्या डोणजा गावाच्या विकासासाठी खासदार निधीतून सचिनने  ४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीच्या माध्यमातून गावातील विकासाची विविध कामे करण्यात येणार आहेत.

गावातील शाळेची इमारत बांधणी, पाणीपुरवठा योजना, चांगले रस्ते, सांडपाण्याचा मार्ग आदी कामे करण्यात येणार असल्याबाबत एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.संसद आदर्श गाव योजनेअंतर्गत याआधी सचिनने आंध्रप्रदेशमधील पुत्तमराजू कंद्रिगा हे गाव दत्तक घेतले आहे.  
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

ODI जर्सी: हरमनप्रीतने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ODI जर्सीचे अनावरण केले

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

भारतीय क्रिकेटपटूचे पुण्यात आकस्मिक निधन, कारण ऐकून मित्रांना धक्का बसला

कर्करोग बरा करण्याचा उपाय सांगून सिद्धू अडकले , 850 कोटींचा केस दाखल

आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह पहिल्या तर जैस्वाल दुसऱ्या क्रमांकावर, विराटनेही झेप घेतली

पुढील लेख
Show comments