Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रजनीचा सचिनला खास संदेश

Webdunia
हैदराबाद- मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकरला त्याच्या आगामी चरित्रपटासाठी दक्षिणात्या सुपरस्टार रजीनकांत शुभेच्छा दिल्या असून रजीनकांत यांनी ट्विटरवर प्रिय, सचिठा. सचिन ए बिलीयन ड्रीम्स या चित्रपटाच्या यशासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा! असे लिहिले आहे. जेम्स अर्सकिन यांनी 'सचिन ए बिलियन ड्रीम्स' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून ए. आर. रहमान यांचे संगीत आहे.
 
विशेष म्हणजे यामध्ये स्वत: सचिन आपल्याला दिसणार आहे. सचिनच्या ‍चरित्रपटात तो स्वत:च भूमिका करीत असल्यामुळे सचिनचे हे बॉलीवूडमध्ये पदार्पण आहे. सचिनचे लहानपणापासूनचे क्रिकेट प्रेम, विश्वचषक हातात घेण्याचे स्वप्न आणि त्याचा रोमहर्षक जीवनप्रवास आपल्याला 26 मे रोजी रूपेरी पडद्यावर दिसणार आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments