suvichar

पत्नी खूश तर सर्व ठीक: शिखर

Webdunia
लंडन- द. आफ्रिकेचा अडथळा दूर करीत उपांत्य फेरीत पोहोचलेल्या भारतीय संघातील क्रिकेटपटू खेळाबरोबरच आपल्या कुटुंबासोबतही हलकेफुलके क्षण एन्जॉय करत आहेत. इंग्लंड दौर्‍यावर असलेल्या भारतीय संघातील विवाहित क्रिकेटपटूंसोबत त्यांच्या पत्नीही आहेत.
 
शिखर धवन लंडनहून बर्मिंघमला जाताना आपल्या टीममधील सहकार्‍यांसोबत काढलेला फोटो इन्सटाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये स्वत: शिखर, रोहित शार्म आणि अजिंक्य राहणे त्यांच्या पत्नीसोबत आहेत. शिखरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोच्या बाजूला बिविया सेट मतलब सब सेट अशी कॅप्शची ओळ लिहिली आहे. यावरून त्याचा खट्याळपणा दिसून येत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मुंबई इंडियन्सने पंजाबकिंग्सला ६ गडी राखून पराभूत केले

CSK vs LSG : आजचा आयपीएल सामना लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार

PBKS vs MI: आजचा सामना कोण जिंकणार? पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स आज धरमशाला स्टेडियमवर आमनेसामने येतील

RCB vs KKR: आरसीबीने केकेआरला ६ गडी राखून पराभूत केले, विराट कोहलीने शानदार शतक झळकावले

GT vs SRH: हैदराबादचा संघ ८६ धावांवर सर्वबाद, गुजरातने दणदणीत विजयासह अव्वल स्थान पटकावले

पुढील लेख
Show comments