Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आय पी एल साठी विराटने विश्रांती घेतली

Webdunia
सोमवार, 27 मार्च 2017 (22:27 IST)
तीन दिवसांचा खेळ धर्मशाला कसोटीच्या  झाला असला तरी  कर्णधार विराट कोहलीवर अजूनही  टीका  होत आहे. विराटवर टीका करत पुन्हा  ऑस्ट्रेलियन माजी कसोटीवीर ब्रॅड हॉजच्या नावाची भर पडली आहे. विराटला तिसऱ्या कसोटीत झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळं धर्मशालाच्या चौथ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली होती असे कारण आहे. मात्र ब्रॅड हॉजचा आरोप आहे की भारतीय कर्णधाराने आयपीएलमध्ये खेळता यावं म्हणून चौथ्या कसोटीतून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधान आले आहे.तर विराट जर आय पी एल मध्ये  हैदराबाद संघांमधल्या सलामीच्या आयपीएल सामन्यात खेळला तर ते खूप वाईट असेल, असं भाष्यही त्यानं केले  आहे. त्यामुळे ब्रॅड हॉजच्या नेमका कोणता हेतू साध्य करतोय आय पी एलचे की मागचा राग ही काढतोय असे तरी दिसतय. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments