Marathi Biodata Maker

सचिनला विराटने टाकले मागे

Webdunia
बुधवार, 23 ऑगस्ट 2017 (11:43 IST)
श्रीलंकेविरुद्धच्या पहिला वन डेमध्ये भारताचा नऊ विकेट्सने शानदार विजय झाला. शिखर धनवच्या नाबाद 132 रन्स आणि विराट कोहलीच्या 44व्या वन-डे हाफ सेंच्युरीमुळे भारताने श्रीलंकेला नमवले. या मॅचमध्ये 70 बॉलमध्य 82 रन्स केलेल्या विराट कोहलीने सचिनला मागे टाकले आहे. रन्सच्या यशस्वी पाठलाग करताना कोहलीने 4 हजार रन्सचा टप्पा ओलांडला आहे. या यादीमध्ये 5,490 रन्स करणारा सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे तर 4,186 धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉटिंग दुसर्‍या क्रमांकावर आहे. कोहलीने हा 4 हजार रन्सचा टप्पा फक्त 64 इनिंग आणि 100.02च्या सरासरीने केल्या आहेत. 
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

४ पाकिस्तानी-अमेरिकन खेळाडूंना व्हिसा मंजुरीस विलंब, भारतात होणारा टी-२० विश्वचषक

कर्नाटकचा मुंबईला 55 धावांनी पराभूत करत सलग चौथ्यांदा विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश

MI vs GG: मुंबईने आठव्यांदा गुजरातवर मात केली

शिखर धवनने सोफी शाइनशी साखरपुडा केला

एलिसा हिलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली

पुढील लेख
Show comments