Dharma Sangrah

विराट विक्रम : कमी डावात १६ हजार धावा पूर्ण

Webdunia
शनिवार, 2 डिसेंबर 2017 (15:16 IST)
भारतीय फलंदाज विराट ने मोठी कामगिरी केली आहे. यामध्ये आज   श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या तिस-या कसोटीत विराटने शनिवारी 5 हजार धावां पूर्ण केल्या. सोबतच त्याने  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 16 हजार धावा पूर्ण केल्या असून  तो जगातील पहिला खेळाडू बनला आहे. त्यामुळे दोन विक्रम त्याच्या नावावर दोन विक्रम नोंदवले गेले आहे. 

विराटने 350 डावात 54.27च्या सरासरीने 16012 धावा पूर्ण केल्या. विक्रम या पूर्वी  आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर होता. अमलाने 363 डावात ही कामगिरी केली होती.तर विरत हा  कसोटी क्रिकेटमध्ये वेगाने 5 हजार धावा पूर्ण करणारा चौथा भारतीय फलंदाज आहे. 

 सुनिल गावसकर यांनी कसोटी क्रिकेट मध्ये वेगाने 5 हजार धावा पूर्ण केल्या.  त्यांनी 95 डावांमध्ये हा टप्पा गाठला. विरेंद्र सेहवाग (98डाव), सचिन तेंडुलकर (103 डाव) आणि विराट कोहली (105 डाव) चौथ्या स्थानी आहे.  अशी कामगिरी करणारा विराट 11 वा भारतीय फलंदाज आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

Women's ICC Ranking एकदिवसीय क्रमवारीत हरमनप्रीत सातव्या स्थानावर, फलंदाजांमध्ये मंधानाचे अव्वल स्थान कायम

IPL 2026 ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली एलएसजी हा प्लेइंग ११ मैदानात उतरवणार! पहिल्यांदाच चॅम्पियन बनण्याच्या तयारीत

आयपीएल २०२६ साठी राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये वैभव सूर्यवंशी सामील

IPL २०२६ वाद: चेन्नई सुपर किंग्स (CSK) कायदेशीर अडचणीत; सन टीव्हीने ठोकला १ कोटींचा दावा

या दिग्गज खेळाडूने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली

पुढील लेख
Show comments