rashifal-2026

कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला यश मिळेल भविष्यवाणी

Webdunia
सोमवार, 8 जानेवारी 2018 (16:25 IST)
भारतीय स्टार खेळाडू आणि कप्तान  विराट कोहलीबाबत मोठी भविष्यवाणी केरण्यात आली आहे. नरेंद्र बुंदे यांनी ही भविष्यवाणी केली आहे.  यामध्ये बुंदे असे म्हणतात की कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला यश मिळणार आहे. तर सोबत तर कोहलीला भारतीय क्रीडा इतिहासातील सर्वात मोठा एंडोर्समेंट करार मिळणार आहे. नागपूरचे बुंदे यांनी याआधी सचिन तेंडुलकरबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली होती. सोबत बुंदे यांनी सौरव गांगुलीचे पुनरागमन करणार असून आपला भारतीय संघ २०११मध्ये वर्ल्डकप जिंकेल असे सुद्धा त्यांनी सांगितले होते. तर माजी कप्तान महेंद्र सिंग  धोनी २०१९मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये तो संघात असणार असल्याचीही भविष्यवाणी त्यांनी केली होती. विराट कोहलीबाबत भविष्य वाणी करताना बुंदे  म्हणाले की  कोहलीला लवकरच असा करार करणार आहे. त्यामध्ये मार्क मास्करेनहासने सचिन तेंडुलकरसोबत केला होता.  कोहलीचे शुक्र ग्रह मजबूत स्थितीत आहेत त्यामुळे परदेशात तो चांगली कामगिरी करेल असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

U19 World Cup वैभव सूर्यवंशी बांगलादेशविरुद्ध खेळणार, सामना कधी आणि किती वाजता सुरू होणार जाणून घ्या

विदर्भाने कर्नाटकला हरवून विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

IND vs USA U19 : भारतीय अंडर-19 संघाने अमेरिकेला सहा विकेट्सने हरवले

भारत-पाक मॅचच्या तिकिट विक्रीवर गोंधळ

Under-19 World Cup 2026 १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक आजपासून सुरू होत आहे

पुढील लेख
Show comments