Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पीटरसन वनडे क्रिकेटमधून निवृत्त

Webdunia
गुरूवार, 31 मे 2012 (16:57 IST)
PTI
PTI
इंग्लंडचा करिश्माई फलंदाज केव्हिन पीटरसन याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. यापुढे तो फक्त टेस्ट क्रिकेटसाठी उपलब्ध राहिल.

२००४ साली वनडे पदार्पण करणार्‍या ३१ वर्षीय पीटरसनने १२७ वनडे सामन्यातून ४२ इतक्या सरासरीने ४१८४ धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ३८ इतकी आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील व्यस्तता आणि माझ्या शरीरीवरील त्याचा ताण लक्षात घेता बाजूला हटून टी-ट्वेंटी विश्वकरंडकापूर्वी नवीन पीढीस अनुभव मिळावा, यादृष्टीने आपण निवृत्त होत असल्याचे त्याने सांगितले.

वनडे क्रिकेटमधील आपल्या कामगिरीचा सार्थ अभिमान आहे, मात्र आता फक्त टेस्ट क्रिकेट खेळण्याचा आपला मनोदय असल्याचे त्याने स्पष्ट केले.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

RR vs DC : आज ऋषभ पंत साठी करो या मरोचा सामना, प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीचा जिंकण्याचा प्रयत्न असणार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

SRH vs MI :मुंबईने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला

IND vs BAN Women's T20: भारतीय महिला संघाचा बांगलादेशविरुद्ध सलग चौथा विजय

Show comments