Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माजी क्रिकेट पंच डग्लस यांचे निधन

Webdunia
शनिवार, 23 ऑगस्ट 2014 (17:02 IST)
वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेट पंच डग्लस सांग हय़ू यांचे शुक्रवारी किंग्स्टन येथे वयाच्या ८२ वर्षी निधन झाले.
 
डग्लस यांनी १९७२-७३ मध्ये वेस्टडंडिजमधून क्रिकेट पंच म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या पाच कसोटी सामन्यात त्यांनी पंच म्हणून यशस्वी कामगिरी केली. आपल्या 25 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत डग्लस यांनी वेस्ट इंडिजमध्ये एकूण 31 कसोटी क्रिकेट स्पर्धेत पंच म्हणून कामगिरी पार पाडली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

Show comments