Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रवींद्र जडेजा सर ब्रॅडमन व न्यूटनपेक्षाही महान!

Webdunia
सोमवार, 15 एप्रिल 2013 (16:40 IST)
भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा सर डॉन ब्रॅडमन व न्यूटनपेक्षाही समोर असल्याचे सांगितल्यास आपणांस आश्चर्याचा धक्का बसे ल.

FILE


खरंच जडेजा इतका महान झाला काय की महान वैज्ञानिक न्यूटन व क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करणार्‍या ब्रॅडमन यांनाही त्याने मागे सोडले.

जाणून घ्या पुढील पानावर...

FILE


वास्तविक गूगल सर्च मध्ये सर रवींद्र जडेजा या शब्दाने अक्षरशः जादू केली आहे. गूगलमध्ये सर टंकीत करून काही शोधायचे झाल्यास आपणास संशोधक सर आयझॅक न्यूटन, सर चंद्रशेखर वेंकटरमण आणि सर डॉन ब्रॅडमन यांच्याअगोदर सर रवींद्र जडेजाचे नाव सापडेल.

कारण लोकांनी सर रवींद्र जडेजाच्या नावावे सर्च करण्याचा धडाका लावला असल्याने गूगलवर इतर महान व्यक्तीपेक्षा जडेजाचे नाव अगोदर येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

सर्व पहा

नवीन

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

RR vs DC : आज ऋषभ पंत साठी करो या मरोचा सामना, प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीचा जिंकण्याचा प्रयत्न असणार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

SRH vs MI :मुंबईने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला

IND vs BAN Women's T20: भारतीय महिला संघाचा बांगलादेशविरुद्ध सलग चौथा विजय

Show comments