Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सचिनकडे बॅट आहे, सुदर्शन चक्र नाही!

वेबदुनिया
WD
राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर या माजी भारतीय कर्णधारांनी सतत अपयशी ठरत असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बचाव केल्यानंतर माजी कसोटीपटू नवज्योत सिद्धही सचिनच्या समर्थनासाठी सरसावले असून, सचिनकडे बॅट आहे, सुदर्शन चक्र नाही, की जे फिरविले की यश मिळते. अशी गुगली टाकून त्यांनी सचिनच्या टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. स िद्धु म्हणाले, की भारतीय क्रिकेयमध्ये सचिनची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

द्रविड, लक्ष्मण आणि गांगुलीसारखे मध्यला फळीतील निष्णात फलंदाज संघात नसताना नवे पर्यायही मिळत नाहीत. त्यामुळे सचिनसारख्‍या अनुभवी फलंदाजाची संघाला फार गरज आहे. योग्य पर्याय मिळेपर्यंत तरी, सचिनच्या निवृत्तीविषयी चर्चा करणे योग्य नाही, असे मत स िद्ध ु यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

Show comments