Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिला असतात पुरुषांपेक्षा सरस बॉस!

वेबदुनिया
इंद्रा नुयी व किरण मझुमदार शॉसारख्या काही महिला मोठ्या कंपनीचे सूत्रे अत्यंत समर्थपणे सांभाळत असताना दिसून येतात. मात्र, सर्वसाधारणपणे अनेक कंपन्यांमध्ये उच्च पदांवर पुरुषच अधिक दिसतात. आता करण्यात आलेल्या एका स्पॅनिश सर्व्हेमध्ये असे दिसून आले आहे की, महिलाच पुरुषांपेक्षा अधिक सरस बॉस असतात. 

या पाहणीत दिसून आले की, उच्च पदावरील महिला आपल्या कर्मचारी व सहार्‍यांबरोबर अधिक लोकतां‍त्रिक दृष्टिकोन बाळगतात. महत्त्वाच्यानिर्णयामध्ये ते आपल्या सहकार्‍यांना सामावून घेतात, त्यांच्यावर विश्वास दाखवतात. याबाबत एडुओर्डो मेलेरो यांनी सांगितले की, ज्या कंपन्यांमध्ये महिला उच्च पदांवर असतात तेथील कर्मचार्‍यांचे व्यक्तिगत योगदान हे अपेक्षेपेक्षा अधिक असते. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचार्‍यांना सहभागी करून घेतले जाते. ज्यावेळी एखाद्या कंपनीत व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामध्ये सुसंवाद असतो त्यावेळी समोर येणारा परिणाम नेहमीच सकारात्मक असतो. यामुळे कर्मचारी अधिक लक्ष्यपूर्वक व प्रामाणिकपणे काम करतात.
सर्व पहा

नक्की वाचा

पंतप्रधान आणि व्हीव्हीआयपींसाठी रस्ते आणि पदपथ मोकळे केले जातात, मग प्रत्येकासाठी का नाही- मुंबई उच्च न्यायालय

शाळेतील गुड टच-बॅड टच सत्रादरम्यान अल्पवयीन मुलीने शिक्षकाला सांगितले वडील, काका आणि चुलत भावाने केले लैंगिक अत्याचार

महाराष्ट्रात पावसाला जबरदस्त जोर!

IND vs AUS: सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी,प्लेइंग 11 जाणून घ्या

98 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांनी नोकरी गमावली ! Apple, Google, Microsoft यासह 330 टेक कंपन्यांमध्ये छाटणी

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रच्या राजनीतीमध्ये राज ठाकरेंच्या मुलाची एंट्री, जात-पातीला घेऊन MNS प्रमुख काय म्हणाले?

महाराष्ट्रात बुलढाणा मध्ये मिळली 'शेषशायी विष्णूंची' विशाल मूर्ती

विधानसभेसाठी महायुतीचा फार्म्युला

‘या’ 14 जिल्ह्यांमधील रेशन कार्डधारकांना मिळणाऱ्या पैशांत वाढ होणार, नवीन निर्णय काय?

जुडवा मुली झाल्या म्हणून नाराज वडिलांनी, जमिनीमध्ये जिवंत गाडले

Show comments