Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अबब! पोटातून काढले तब्बल 40 चाकू

Webdunia
पंजाबमध्ये एक हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून एका व्यक्तीच्या पोटातून चक्क 40 चाकू काढले आहेत. डॉ. जतिंदर मल्होत्रा यांनी सांगितले की, 42 वर्षीय माणूस तीन महिन्यांपासून चाकू गिळत होता. पोटात दुखत असल्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये आला असता, त्याच्या पोटात काही वस्तू असल्याचे डॉक्टरांना आढळून आले.
 
तपासणीनंतर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. पाच डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली. आता ती व्यक्ती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तो चाकू का गिळत होता, हे मात्र समजू शकले नाही, पण तो मानसिक आजाराने ग्रस्त असावा, असा डॉक्टरांना संशय आहे.
 
आता आपण चाकूला कधीही स्पर्शही करणार नसल्याचे त्याने सांगितले आहे. त्याच्या कुटुंबालाही त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments