Festival Posters

Labour Day 2026 Wishes in Marathi कामगार दिन शुभेच्छा

वेबदुनिया फीचर टीम
शुक्रवार, 1 मे 2026 (06:27 IST)
कष्टाच्या घामातून हा देश घडतो, 
तुमच्या कर्तृत्वाने हा समाज उभा राहतो
सर्व कष्टकरी बांधवांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
स्वतःच्या रक्ताचे पाणी करून 
जगाचा गाडा चालवणाऱ्या 
प्रत्येक हाताचा आज सन्मान करण्याचा दिवस
जागतिक कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
तुमची मेहनत हीच या राष्ट्राची खरी शक्ती आहे
तुमच्या कष्टाला आणि जिद्दीला माझा मानाचा मुजरा! 
कामगार दिनाच्या शुभेच्छा
 
ज्यांच्या हातांना कामाची ओढ आहे 
आणि ज्यांच्या घामात यशाचा सुगंध आहे, 
अशा सर्व कामगारांना 
कामगार दिनानिमित्त मानाचा मुजरा
 
श्रमाशिवाय या जगात काहीच शक्य नाही, 
आणि तुमच्या श्रमामुळेच हे जग सुंदर आहे
जागतिक कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
देशाच्या प्रगतीचा कणा असणाऱ्या 
सर्व कष्टकरी आणि कामगार बांधवांना 
कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुमच्या हातातील अवजारे हीच तुमची ओळख आहे 
आणि तुमचे कष्ट हीच तुमची पूजा
कामगार दिनानिमित्त सर्व श्रमिकांचे अभिनंदन!
 
संकटांना न डगमगता, 
ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगता 
काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराला सलाम
कामगार दिनाच्या शुभेच्छा
 
कष्ट सांडल्याशिवाय फळ मिळत नाही 
आणि तुमच्या कष्टाशिवाय समाज घडत नाही
सर्व कामगार मित्रांना आजचा दिवस सुखाचा जावो
 
जेव्हा हात काम करतात, 
तेव्हाच देश प्रगती करतो
तुमच्या अफाट कष्टांना 
आणि धैर्याला मानाचा मुजरा
कामगार दिनाच्या शुभेच्छा!
 
तुमच्या घामाच्या प्रत्येक थेंबातून क्रांतीची स्वप्ने फुलू दे
जगाचा पोशिंदा असणाऱ्या प्रत्येक कामगाराला कामगार दिनाच्या शुभेच्छा
 
तुमच्या कष्टाचा नेहमी आदर होवो 
आणि तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदो
जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

रायगड जिल्ह्यातील पेण परिसराला 'तिसरी मुंबई' बनवण्याची तयारी सुरू

सुनेत्रा पवार यांनी कोअर कमिटीची बैठक बोलावली

LIVE: श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराला 'अ' श्रेणीच्या पर्यटन स्थळाचा दर्जा

पालघरमध्ये भीषण रस्ते अपघात ट्रकची कंटेनरला धडक १२ जणांचा मृत्यू

भोपाळमधील हाय-प्रोफाईल ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात नवीन वळण, सासूचा ट्विशावर अमली पदार्थांच्या व्यसनाचा आरोप, व्हॉट्सॲप चॅट्स समोर आले

पुढील लेख
Show comments