Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय संशोधकांनी लावला नव्या आकाशगंगेचा शोध

Webdunia

भारतीय संशोधकांनी एका नव्या आकाशगंगेचा शोध लावला आहे. याचे नामकरण त्यांनी 'सरस्वती' असे केलं आहे. आपल्या आकाशगंगेपासून सुमारे चार अब्ज प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या दीर्घिकांचा (गॅलेग्झी) अतिशय घन असा महासमूह (सुपरक्लस्टर) भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी शोधला आहे. पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्सच्या (आयुका) पुढाकाराने हे संसोधन केल्याचे समोर आले आहे.

अमेरिकन अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या द अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल या शोधपत्रिकेत 19 जुलै रोजी हे संशोधन प्रसिद्ध होणार आहे.   दीर्घिकांच्या या महासमूहाची व्याप्ती 60 कोटी प्रकाशवर्षे इतकी आहे. विश्वाच्या निर्मितीनंतर दहा अब्ज वर्षांनी सरस्वती समूहाची असणारी अवस्था सध्या आपल्याला दिसत आहे असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

LIVE: नव्या वर्षात उद्धव ठाकरे ‘मातोश्री’ निवासस्थानी सभा घेणार

नववर्षात नागपुरात पोलिसांची कडक कारवाई, 36 तासांत 1 कोटी रुपयांची चलन, ड्रिंक अँड ड्राईव्हचे गुन्हे दाखल

महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे 'मुंबई मिशन'वर, मातोश्रीवर मॅरेथॉन सभा

आता महाराष्ट्र बनवणार पहिले 'AI' धोरण, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

नागपुरात दुहेरी हत्याकांड, मुलाने केली जन्मदात्या आई-वडिलांची हत्या

पुढील लेख
Show comments