Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनेक सिक्रेट जे महिला-पुरूष ठेवतात लपवून

Webdunia
प्रत्येकाच्या जीवनात काही सिक्रेट असतात. ही सिक्रेट ते आपल्या जीवनसाथीसोबत शेअर करत नाही किंवा आपल्या मित्रांसोबतदेखील शेअर करत नाहीत. अशी काही सिक्रेट ते आपल्या मनात कमीत कमी 15 वर्षापर्यंत ठेवतात. हे आम्ही नाही म्हणत एका ताज्या सर्व्हेमध्ये ही गोष्ट समोर आली आहे. जगातील 5 पैकी 3 व्यक्ती आपल्या जीवनातील काही गुपित काय लपवून ठेवतात. सर्व्हेनुसार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक गोष्ट असते ती आपल्या मनात कमीत कमी 15 वर्षे लपवून ठेवतो. हे सिक्रेट कोणते आहे याला सीमा नाही. पण आम्ही तुम्हांला असे काही सिक्रेट सांगणार आहोत त्यांचा उल्लेख या सर्व्हेमध्ये करण्यात आला आहे. आपल्या जीवनसाथीशी असे सिक्रेट लपवून ठेवतात जे जीवनसाथीला माहीत झाले असते तर त्यांनी संबंध तोडले असते. आईशी सिक्रेट लपवून ठेवण्याची गोष्टही सामान्य आहे. टॅटू काढला, परीक्षेत मार्क कमी पडले अशा गोष्टी आईपासून लपविल्या जातात. लग्नापूर्वीचे अफेअर असेल तर लग्नानंतर शेवटच्या श्वासापर्यंत तो किंवा ती लपवून ठेवण्याचे प्रमाण अधिक आहे. सर्व्हेनुसार अशा व्यक्तींची संख्या कमी नाही की जे लग्नानंतरचे आपले अफेअर कोणाला सांगत नाही. बहुतांशी व्यक्ती लग्नापूर्वी झालेल्या बाळाबद्दल कुटुंबातील व्यक्तीला सांगत नाही किंवा कोणत्याही जवळच्या व्यक्तीला सांगत नाही. लहानपणी एखाद्या दुकानातून गुपचूप चोरी केल्याचं कोणी सांगत नाही. भूतकाळात दारू पिऊन गाडी चालविल्यावर पकडल्यावरही कोणी सांगत नाही. कोणी इंटरनेटवर अश्लिल चॅट केलं असेल तर ते असे सिक्रेट लवकरच कोणाला सांगत नाही.

एखाद्या व्यक्तीविषयी यौन इच्छा जागृत होत असेल तर ती कोणाशी शेअर करत नाही. लग्नानंतर पुरूषाचे महिलेप्रती आणि महिलेचे पुरूषाप्रती असले अफेक्शन लोक सहसा सांगत नाहीत.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य