Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमेरिकेतील विद्यापीठाचा सेल्फीवर अभ्यासक्रम

Webdunia
मंगळवार, 19 मे 2015 (14:51 IST)
सेल्फीचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन अमेरिकेच्या एका विद्यापीठाने ‘सेल्फी’ आणि ‘सेल्फ पोट्रेट’वर एक नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. ‘साउथर्न कॅलिफोर्निया’ विद्यापीठामध्ये या वर्षी हा पाठ्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचं ‘रायटिंग 150: रायटिंग अँड क्रिटिकल रीझनिंग’ असं नाव ठेवण्यात आलं आहे. 
 
या विद्यापीठाच्या सहायक प्राध्यापक मार्क मॅरिनो यांनी सांगितले की, आमचे विद्यार्थी शिकतील की सध्या सेल्फी संवादाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपण स्वत:ला कसं सादर करतो आणि आपण स्वत:ला कसं सादर केल्याने काय फरक पडतो.
 
अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना पाच फोटो घ्यायचे आहेत आणि त्या फोटोतील वस्त्र, हाव-भाव तसेच फोटोत दिलेल्या इतर वस्तूचं विलेषण करावं लागणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या सेल्फीची दुसर्‍यांवर विद्यार्थ्यांच्या आणि प्रसिद्ध व्यक्तीच्या सेल्फीशी तुलनाही करावी लागणार आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments