Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कमी रोमांचक नाही जनावरांची सेक्स लाईफ...

Webdunia
जनावरांची आपली वेगळी दुनिया असते. त्यांच्याबद्दल जाण्याच्या उत्सुकतेमुळे वैज्ञानिकांनी असे काही तथ्य शोधले आहे जे रोमांचक आहे. जनावरांच्या संभोगासंबंधी काही तथ्य जाणून आपल्यालाही आश्चर्य वाटेल.

* हे जाणून आश्चर्य वाटेल की मादा कांगारूंच्या शरीरात तीन जननेंद्रिया असतात. यामुळे गर्भधारणा होणे सोपे असते.

* साप समलिंगी असतात. आवश्यकतानुसार दोन नर साप आपसात संभोग करतात.
* नर मगराचे लिंग सदैव संभोगासाठी सक्रिय असतं.

* बदकांमध्ये यौन-हिंसा दिसून येते. अनेकदा अनेक नर एकत्र एका मादाचा संभोग करण्याचा प्रयत्न करत असतात. पण मादा बदकाच्या योनीत आढळणारे स्नायू इतके कडक होऊन जातात की संपर्क होणे अशक्य होऊन जातं.
* अर्जेंटिना येथील बदक मादाला आकर्षित करण्यासाठी आपल्या लिंगाने पकडतात. ते याला लांब खेचण्यात सक्षम असल्यामुळे मादाही आकर्षित होते.

* नर साही (पॉरक्यूपाइन) फॉरप्ले दरम्यान मादा साहीवर मूत्र विसर्जन करतो. याचा अर्थ तो संभोगासाठी तयार आहे.
 
* संभोग करण्यासाठी मादा पांडा सहजासहजी तयार होत नाही. वैज्ञानिकांप्रमाणे मादा पांडा एका वर्षात केवळ 24 ते 72 तासाच संभोगासाठी तयार असते. आणि ही वेळ निघून गेली तर नर पांडाला खूप वाट बघावी लागते.

* हे जाणून आश्चर्य वाटेल की एका प्रौढ नर हत्तीचे लिंग साठ किलो वजनी असतं.
* नर नाकतोडा संभोग दरम्यान मादाच्या डोक्यावर चावतो. तरीही ते संभोग सुरू ठेवतात.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख