Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चुगल्या करण्याचा असाही फायदा

वेबदुनिया
ND
सर्वसामान्यापणे एकमेकांच्या चुगल्या करणे वाईट प्रवृत्तीचे द्योतक मानले जात, पण विज्ञानमात्र तसे मानत नाही. एकमेकांच्या चुगल्या केल्याने व्यक्तीचे स्वास्थ्य तर चांगले राहतेच, पण त्यामुळे व्यक्तीच्या वाईट सवयींनादेखील लगाम बसतो, असा दावा वैद्यकीय चिकित्सकांनी केला आहे. दरम्यान, चुगल्यांना वैद्यकीय अधिष्ठान देणारे हे जगातील पहिलेच संशोधन असल्याचे सांगितले जाते. 'बर्कले युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया' विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून ही बाब उघड झाली.

विशेष म्हणजे एकमेकांच्या चुगल्या केल्याने सामाजिक जीवनदेखील निरामय होण्यास हातभार लागत असल्याचा अजब दावा 'जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकॉलॉजी'या नियतकालिकातील प्रसिद्ध लेखात करण्यात आला आहे. या संशोधनासाठी संशोधकांनी 51 लोकांचे सर्वेक्षण केले होते. मानवी व्यवहारामध्ये अनेकजण परोपकारी तटस्थपणाचे जीवन जगतात, पण अशा हिरशचंद्राच्या वंशजांना मात्र नेहमीच दु:ख आणि वेदनांचा त्रास सहन करावा लागतो, असेही संशोधकांनी म्हटले आह े.


जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments