Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जास्त खुलून सेक्स करतात नास्तिक

वेबदुनिया
अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की नास्तिक लोक धार्मिक लोकांच्या तुलनेत अधिक खुलून सेक्सचा मजा घेतात आणि धार्मिक प्रवृत्तीचे लोक सेक्समध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यात थोडे संकोच करतात. शोधामध्ये असे ही आढळून आले आहे की जर धार्मिक लोकांनी घाबरत घाबरत सेक्सच्या दरम्यान नवीन प्रयोग केले असले तरी त्यांना नंतर त्याचा पश्चाताप होतो. 

जेव्हा की नास्तिक लोक अधिक खुलून सेक्सविषयी बोलताना व आपले अनुभव एकमेकांना शेअर करतात. ते लोक सेक्सची कल्पना करतात आणि नंतर त्याला साकार करू लागतात. यात त्यांचे पार्टनरदेखील बरोबरीने सक्रिय भूमिका निभावतात.

शोधामध्ये दोन्ही प्रकारच्या लोकांनी मान्य केले की ते सेक्समध्ये हस्तमैथुन, मुख मैथुन, 69 पोझिशन सेक्स सारख्या क्रिया करतात, पण धार्मिक प्रवृत्तीचे लोक या प्रकाराच्या सेक्सला एन्जॉय नाही करू शकत, कारण त्यांचे असे मत असते की असे करणे धर्म किंवा नीतीनुसार नाही आहे. पण नंतर ते सर्वच क्रिया करतात आणि त्यांना नंतर पश्चाताप होतो.

 

आस्तिक सेक्स एन्जॉय करू शकत नाही, पुढील पानावर ...


WD
केन्सास युनिर्व्हसिटीचे मनोवैज्ञानिक डरेल रे आणि अमांडा ब्राउन यांनी आस्तिक आणि नास्तिक प्रवृत्तीचे 14हजार500 लोकांवर हा प्रयोग केला. ग्रुपमध्ये सर्व लोक एकाच वयोगटाचे होते आणि सेक्सच्या प्रती एकसारखे सजग पण होते.

येवढंच नाही तर हे लोक आठवड्यात सामान्य प्रकार सेक्स करत होते, पण आस्तिक आणि नास्तिक लोकांमध्ये तेव्हा फरक दिसून आला जेव्हा धार्मिक लोकांनी सांगितले की ते सेक्सला पूर्णपणे एन्जॉय करण्यात संकोचतात. सेक्समध्ये वेगवेगळ्या क्रिया केल्यानंतर त्यांना अपराधबोध होतो आणि हेच कारण आहे की ते सेक्सचा एवढा आनंद नाही घेऊ शकत जेवढा की नास्तिक लोक घेतात.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य