Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंगळावर पिके पिकविण्याचा यशस्वी प्रयोग

Webdunia
पृथ्वीवर नासाच्या रोव्हरने पाठविलेल्या मंगळावरील मातीच्या नमुन्यात पृथ्वीवरील पिके पिकविण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून मानवी आरोग्यासाठी ही भाजी योग्य असल्याचा निष्कर्षही शास्त्रज्ञांनी काढला आहे.
 
2013 पासून मंगळ आणि चंद्रावरील मातीच्या नमुन्यांमध्ये पिके घेण्याचे प्रयत्न नेदरलॅण्डमधील वागेनिन्गेन विद्यापीठात सुरू आहेत. मागील वर्षी याचा पहिला प्रयोग यशस्वी झाला होता. त्यामध्ये दहा वेगवेगळ्या प्रकारची पिके घेण्यात यश मिळाले. 
 
मंगळावरील मातीच्या नमुन्यात यापूर्वी अनेक प्रकारची खनिजे असल्याचे आढळून आले होते. याच संशोधनाचा पुढचा टप्पा म्हणून या नमुन्यात पिके पिकविण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. हा निष्कर्ष नक्कीच चांगला आहे. या भाज्यांची आम्ही प्रत्यक्ष चव घेणार आहोत आणि त्यासाठी अतिशय उत्सुक आहोत. या पिकांची चाचणी केवळ जड धातूंचे प्रमाण पाहण्यासाठी केली नसून त्यातील जीवनसत्त्वांचे तसेच काही मूलद्रव्यांचे प्रमाणही तपासण्यात आले आहे, असे वरिष्ठ पर्यावरण तज्ज्ञ विगेर वॅमलिंक यांनी सांगितले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments