Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिलेने 18 महिन्यांत 90 किलो वजन घटवले

Webdunia
गुरूवार, 14 एप्रिल 2016 (12:47 IST)
जगातील अनेक भागांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ही अशाच एका लठ्ठ महिलेची कहाणी आहे जिचे वजन 150 किलो होते. शेरिल ब्लेथ असे त्या महिलेचे नाव आहे. मोठय़ा प्रमाणात जंकफूड, व्यायाम न करण्याने तिचे वजन दीडशे किलोपर्यंत वाढले. मात्र या वाढलेल्या वजनाचा मात्र तिला चांगलाच त्रास व्हायला लागला. त्यानंतर मात्र तिने वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरु केले. आणि अवघ्या 18 महिन्यांत तिने 90 किलो वजन कमी करण्याची किमया साधली. विशेष म्हणजे यासाठी तिने खास डाएट प्लान अथवा कोणतीही सर्जरी केली नाही तर फक्त तिने तिच्या खाण्याच्या सवयी बदलल्या. सर्वात आधी तिने जंकफूड खाणे बंद केले. तसेच तिने जेवणात विशिष्ट पदार्थाचा समावेश केला आणि 18 महिन्यांत तिने 90 किलोपर्यंत वजन कमी केले. 
 
ब्रेकफास्टमध्ये ती बेकन, टोमॅटोज, दोन अंडी आणि मशरुम्स खात असे. दुपारच्या जेवणात उकडलेले अथवा बेक केलेले बटाटे. संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये फळे अथवा दहीचा समावेश. त्यानंतर रात्रीच्या जेवणात स्पॅगेटी अथवा पास्ता विथ चीज आणि टोमॅटो सॉस.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments