Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विषारी वनस्पतीचे उद्यान

वेबदुनिया
WD
एल्नविक नावाच या नॉर्थबरलँडमधील बगिचात जाण्यापूर्वी आपल्याला मार्गदर्शकाची मदत घ्यावी लागते. कारण या उद्यानात अत्यंत विषारी झाडे आहेत. उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळच एका चिन्हाद्वारे पर्यटकांना इशारा देण्यात आला आहे. तसेच येथील रोपटे जीवघेणे ठरू शकतात, असेही सूचित करण्यात आले आहे. पौराणिक कथेनुसार इटलीतील पडुआ येथे असे एक विषारी उद्यान होते. शत्रूला मारण्यासाठी येथील विषारी वनस्पतींचा वापर केला जात असे. या कथेपासून प्रेरणा घेऊन नॉर्थबरलँडच्या राणीने 2005 मध्ये मादक आणि विषारी झाडांचे उद्यान विकसित केले होते. येथे फिरायला येण्यापूर्वी लोकांना विषारी झाडांविषयी सतर्क केले जाते. झाडांना हात लावू नये, अशा सूचनाही दिल्या जातात. उद्यानात भांग, खसखस, मॅजिक मशरूम आणि तंबाखूसारख अंमली पदार्थाची झाडे लावलेली आहेत. यातील काही वनस्पतींना केवळ स्पर्श करताच एखाद्या व्यक्तीला ताप येतो किंवा त्याचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे दररोज संध्याकाळी उद्यान बंद केले जाते. तसेच त्यावर 24 तास कडक पहारा असतो.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments