Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हे आहे भारतातील सर्वात अमीर भिकारी, ज्यांच्याजवळ आहे लाखोंचे फ्लॅट आणि...

Webdunia
भारतात एवढी गरिबी असली तरी काही भिकारी असे आहे ज्यांनी भीक मागून मागून लाखोंचे फ्लॅट आणि स्वत:साठी घर खरेदी केले आहे. विश्वास नसेल ना! पण ही बाब खरी आहे.  
 
आम्ही तुम्हाला भारतातील 5 सर्वात श्रीमंत भिकार्‍यांबद्दल सांगत आहोत, ज्यांनी चांगला बँक बॅलेस जमा करून ठेवला आहे आणि तरीही सिग्नलवर भीक मागताना दिसतात. यात जास्तकरून भिकारी मुंबईचे राहणारे आहेत.   
 
भारत जैन 
याच्याजवळ मुंबईत दोन अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत 140 लाख रुपये आहेत. त्याशिवाय याच्याजवळ एक ज्यूसची दुकान आहे जी त्याने भाड्याने दिली आहे आणि यातून तो महिन्याचे 10,000 रुपये कमावून घेतो. हा दर महिन्यात भीक मागून किमान 60,000 रूपये कमावतो.

सर्वतिया देवी 
ही पटण्याची राहणारी आहे. ही दर वर्षी आपल्या विम्याची 36,000 रुपये किश्त भरते. पटण्यात हिचे चांगले घर देखील आहे.  
 

किष्ण कुमार गीते 
याचा मुंबईच्या नालासपोरा येथे स्वत:चा फ्लॅट आहे ज्याची किंमत 5 लाख रुपये आहे. हा दररोज किमान 1500 रुपये भीक मागून एकत्र करून घेतो.  

संभाजी काळे   
तुम्हाला माहीत आहे का, की या भिकारीने शोलापुरमध्ये एक फ्लॅट आणि स्वत:चे दोन घर विकत घेऊन ठेवले आहे? एवढंच नव्हे तर शोलापुरमध्ये याची स्वत:ची जमीन देखील आहे. बँकेत लाखो रुपयांची सेव्हिंग देखील करून ठेवली आहे.

 

लक्ष्मी देवी 
यांनी वयाच्या 16 वर्षातच भीक मागणे सुरू केले होते. आज त्यांच्या जवळ लाखो रुपये बँकेत जमा आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments