Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कच्च्या नारळाचे लाडू

Webdunia
साहित्य- दोन वाट्या नारळाचा किस, दोन वाट्या पनीर बारीक किसून घेतलेला, अर्धा वाटी खवा किंवा मिल्क पावडर, एक वाटी बारीक केलेली साखर.

NDND
कृत ी- खवा, पनीर, बारीक केलेली साखर एकत्र करून चांगले मळून घ्या. या मिश्रणाचे लिंबूच्या आकारात गोळे बनवून घ्या. प्रत्येक गोळ्यात 1-1 पिस्ता ठेवून त्या गोळ्याला नारळाच्या किसात चांगले घोळवून घ्या. जेणेकरून गोळा सर्व बाजूंनी किस चिकटेल. हे गोळे एका प्लेटमध्ये सजवा. नंतर प्रत्येक गोळ्याला पिस्ता व केशरने सजवा.

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

आले आणि दालचिनी टाकलेले पाणी तुम्हाला हिवाळ्यात 6 अनोखे फायदे देतील जाणून घ्या

शिर्षासन करण्याची पद्धत आणि 7 फायदे जाणून घ्या

लघू कथा : बेडूक आणि उंदराची गोष्ट

Old Delhi famous recipe : आता घरीच बनवा मटण निहारी

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

Show comments