suvichar

चिवडा

Webdunia
NDND
साहित्य---- भाजके पोहे पाव किलो, पाव किलो दाणे, 100 ग्रॅम खोबरे पातळ काप करून, 100 ग्रॅम डाळ, 10 ते 12 मिरच्या, पाव किलो गोड तेल, मीठ, लाल तिखट, धन्या-जिर्‍याची पूड, 1 चहाचा चमचा पिठीसाखर, मूठभर कडूलिंबाची पाने, फोडणीचे साहित्य.

कृती---- भाजके पोहे स्वच्छ निवडून घ्या. मोठ्या पातेल्यात पाव किलो तेलाची फोडणी तयार करून घ्या. त्यात कडूलिंबाची पाने, मिरच्या घालून थोडे परता. हळद, तिखट, धनेपूड व दाणे घाला. दाणे खमंग परतले कि खोबर्‍याचे काप व डाळं घालून परता. नंतर भाजके पोहे घाला. नंतर मीठ व साखर घालून मंद आचेवर चिवडा चांगला परता. गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

Akshaya Tritiya 2026 अक्षय तृतीया संपूर्ण माहिती

उन्हाळ्यात जास्त पाणी पिणे हे धोक्याचे लक्षण आहे, दुष्परिणाम जाणून घ्या

मूल मित्रांशी फोनवर बराच वेळ बोलते का? वेळेची मर्यादा अशी ठरवा

Akshaya Tritiya 2026 : अक्षय तृतीया विशेष नैवेद्यात बनवा या पारंपरिक पाककृती

प्रेरणादायी कथा : प्रामाणिकपणाची देणगी

Show comments