Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तडतडी फुलझडी

काजू तूप, साखर,

Webdunia
साहित्य- 250 ग्राम काजूचे तुकडे, एक मोठा चमचा तूप, 200 ग्रॅम साखर, एक मोठा चमचा धुतलेली पांढरी तीळ, एक छोटा चमचा सिल्वर बॉल्स, अर्धा चमचा इलायची पूड, व्हॅनिला इसेन्स, छोट्या बारीक काड्या.

NDND
कृती- काजू रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी पाण्यातून काढून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. या पेस्टमध्ये साखर मिळवून चांगले फेटून घ्या. तव्याला तूप लावून चिकन करून घ्या. तयार केलेली पेस्ट तव्यावर टाकून तवा गॅसवर ठेवा. हे मिश्रण गुठळी न पडू देता सारखे हलवत रहा. मिश्रण तव्यावर चिकटवू देऊ नका. जेव्हा मिश्रण गोळा बांधण्याइतपत घट्ट होईल तेव्हा तव्यावरून उतरवून घ्या. इसेन्स व इलायची पावडर मिळवा. तीळ हलके भाजून एका प्लेटमध्ये सिल्वेर बॉलसोबत पसरवा. काजूच्या पेस्टचे छोटेछोटे गोळे बनवा. या गोळ्यांना काड्यांभोवती असे गुंडाळा की त्याला फुलझडीचा आकार दिसेल. तयार फुलझडीला तीळामध्ये रोल करा व एका डिशमध्ये ठेवत जा.

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

गुंतलेले आणि फ्रिज़ी केसांना मऊ करण्यासाठी हे 3 हेअर मास्क वापरा

हे 3 जपानी रहस्य तुम्हाला लठ्ठपणापासून नेहमी दूर ठेवतील

ऑफिसच्या खुर्चीवर बसून करा ही 3 योगासने, लठ्ठपणा लगेच कमी होईल

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

प्रॉन्स फ्राय: मसालेदार कोळंबी रेसिपी

Show comments