Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजणीच्या चकल्या

Webdunia
भाजणीचे साहित्य---- 1 किलोग्रॅम तांदूळ, 1/2 किलो चणा दाळ, 1/4 किलो उडीद दाळ, अर्धा पाव मूग दाळ, एक मूठ धने, दोन चमचे जिरे, एक मूठ साबूदाणे.

NDND
कृती--- एका कढईत वरिल सर्व साहित्य एक एक करून गुलाबी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या. नंतर सर्व साहित्य एकत्र दळून घ्या. जितक्या कणकेच्या चकल्या करावयाच्या असतील तितकी कणिक एका कढईत घ्या. त्यात तेलाचे मोहन, चवीप्रमाणे तिखट, मीठ, ओवा, जिरे, चिमूटभर खाण्याचा सोडा दोन चमचे लोणी टाकून हे कणिक जास्त सैलही नाही व घट्टही नाही असे मळून घ्या. चकल्याचा साचा घेवून त्याला आतून तेल लावून वरिल भजिविलेली थोडी थोडी कणिक घेऊन चकल्या पाडून घ्या. एका कढईत तेल तापवून तयार केलेल्या चकल्या लालसर रंग होईपर्यंत तळून घ्या.

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

Christmas 2024: विशेष रेसिपी ट्री ब्राउनी

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

केस निरोगी ठेवण्यासाठी ताकासोबत चिया सीड्स चे सेवन करा हे फायदे मिळतील

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्तीसाठी तुपात मिसळून हे खा, आजार दूर राहतील

तुम्ही लिव्ह रिलेशनमध्ये असाल तर या 10 गोष्टी लक्षात ठेवा

Show comments