Festival Posters

राघवदास लाडू

बारीक रवा दूध, साजूक तूप पिठीसाखर,

Webdunia
NDND
साहित्य---- तीन वाट्या बारीक रवा, दीड वाटी दूध, एक वाटी साजूक तूप, दोन टी स्पून पातळ तूप, अडीच वाट्या पिठीसाखर, 7-8 वेलदोड्यांची पूड, थोडी जायफळपूड, थोडे बदामाचे पातळ काप, थोडा बेदाणा, केशर व 7-8 मऊ पेढे.

कृती---- रव्याला एक वाटी दूध व पातळ तूप चोळून ठेवावे. नंतर मिक्सरमधून काढावे. साजूक तूपावर रवा मंद आचेवर भाजून घ्या. नंतर खाली उतरवून त्यावर उरलेले दूध गरम करून शिंपडावे. पिठीसाखर, वेलदोडापूड, जायफळपूड, बदामाचे काप, बेदाणा, केशर व मऊ पेढे घालून मिश्रण सारखे करावे. व लाडू वळावेत.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

Summer Special Recipe टरबूज आईस्क्रीम

डायबिटीज आणि BP आता 25 वयातच? कारणं ऐकून धक्का बसेल

Ridge Gourd या प्रकारे बनवा दोडक्याची भाजी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

जर तुम्हाला ही लक्षणे दिसली, तर समजून घ्या की तुमचे कोलेस्ट्रॉल वाढले आहे

Show comments