Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी अस्मितेचा मानबिंदू- छत्रपती शिवाजी

-डॉ. भवानीशंकर पंडित

वेबदुनिया
WDWD
वस्तुनिष् ठ भूमिकेवरू न विचा र केल ा तर च शिवाजीमहाराजांच्य ा थोरवीच े आकल न होई ल. त्यांन ी स्वराज्यसंस्थापन ा केल ी याच ा अर् थ त्यांन ी मुसलमानांच े वर्चस् व नाहीस े केल े. युरोपी य व्यापार्‍यांच्य ा वखार ी लुटल्य ा आण ि जाळल्य ा याच ा अर् थ त्यांच्य ा आक्रम क वृत्तील ा पायबं द घातल ा. त े लोकोत्त र पुरू ष होत े याविषय ी वा द असण्याच े कार ण नाह ी. जगाती ल कोणत्याह ी विभूतीच्य ा अंग ी आढळणार े अने क असाधार ण गु ण त्यांच्य ा ठाय ी एकत्रि त झाल े होत े. लहानपणापासू न नान ा प्रकारच ी संकट े सोसल्यामुळ े त्यांन ा जगाच ा विशे ष अनुभ व होत ा आण ि त्याच ा योग् य उपयो ग करू न घेण्याच ी बुद्ध ी स्वभावा त:च त्यांच्य ा ठिकाण ी होत ी. त्यांच ी राहण ी साध ी होत ी. त्यामुळ े शिपाईगड्यां त त्यांच्यासंबंध ी आपुलक ी होत ी. त्य ा बळाव र त्यांन ी आपल्याभोवत ी जीवा स जी व देणार े असंख् य मित् र गोळ ा केल े होत े.

महारा ज नीतिमा न होत े. त्यांन ा कोणतेह ी व्यस न नव्हत े. शत्रूच्य ा स्त्रियांन ा त्यांन ी सुखरूपपण े त्यांच्य ा घर ी पोहोचविल्याच े प्रसं ग त्यांच्य ा चरित्रा त आहे त. आपल्य ा आचरणान े त्यांन ी प्रजेल ा नीतीच ा धड ा शिकविल ा होत ा. त्यांच्य ा राजनीती त शक्त ी व युक्त ी य ा दोहींच ा समन्व य होत ा. त े जस े शू र योद्ध े होत े तस े बुद्धिमा न मुत्सद्द ी होत े. ध्ये य आण ि व्यवहा र यांच ी सांग ड घालण्याच े कौशल् य त्यांन ा साधल े होत े.

त्यांच ी धर्माव र न ि: सी म श्रद्ध ा होत ी. धर्मभावन ा त्यांच्य ा अं त: करणा त सदै व जागृ त होत ी. राष्ट्रोन्नत ी धर्मोन्नतीव र अवलंबू न आह े अश ी त्यांच ी दृ ढ धारण ा होत ी. तिच्य ा अनुषंगान े त्यांच ी सार ी कार्य े हो त. राज्यव्यवहाराबाब त त्यांच ा स्वभा व अत्यं त कड क होत ा. गुन्हेगाराल ा त े जबरदस् त शिक्ष ा दिल्याशिवा य राहा त नस त. प्रतापरा व गुजरांवरच ा त्यांच ा रा ग इतिहासा त नमू द आह े. कारभारा त महारा ज कड क असल े तर ी मुळा त त े अं त: करणान े कोम ल व दयाशी ल होत े.
त्यांन ी पैस ा गोळ ा केल ा. कार ण सैन् य ठेवण्या स पैस ा उभाराव ा लागत ो. आण ि सैन्याशिवा य शत्रूल ा तों ड देत ा ये त नाह ी. त्यांन ी थोड्य ा पैशां त व थोड्य ा खर्चा त फौजफाट ा व ग ड, किल्ल े यांच ी अत्यं त उत्त म व्यवस्थ ा ठेवल ी. अडाण ी मावळ्यांन ा त्यांन ी हाताश ी धरल े व स्वराज्यस्थापनेच े कार् य केल े. या त त्यांच ी योजकत ा व्यक् त होत े. त्यांच्य ा पश्चा त ह े कार् य कुणा स साधल े नाह ी. कार ण मराठ्यांश ी जश ी परंपर ा ऐक ू येत े तश ी मावळ्यांच ी परंपर ा ऐक ू ये त नाह ी. य ा वस्तुस्थितीच ा कदाचि त आनुवंशिकतेश ी संबं ध असाव ा.

राज्यकारभारा त महारा ज सदै व साव ध होत े. त्यांच े हेरांच े खात े होत े. त्यांच्य ा हेरां त बहिर्ज ी नाई क प्रसिद् ध आह े. कारभा र चालविण्यासाठ ी त्यांन ी अष्टप्रधा न नेमल े होत े. त्यांच्या त कामाच ी वाटण ी करण्या त आल ी होत ी, त्यांच ी शिस् त अत्यं त कड क होत ी. त्यांन ी जिंकलेल्य ा मुलुखाव र चौथा ई म्हणू न ए क नवी न हक् क बसविल ा. त्य ा चौथाईच्य ा उत्पन्नाव र जिंकलेल्य ा प्रदेशाच्य ा संरक्षणाच ा आण ि फौजेच्य ा इत र खर्चाच ा भा र अस े. तिच्यावरू न इंग्रजांन ा तैनात ी फौजेच ी कल्पन ा स्फुरल ी होत ी. महाराजांच ी फौ ज कित ी शिस्तबद् ध होत ी याच ी साक् ष त्यांच े ह े पत् र देई ल.

पावसाळ्याच्य ा तोंड ी त्यांन ी सैन्याल ा ताकी द दिल ी आह े, '' पावसाळ्याकारण े पागे स साम ा व दाण ा व वरक ड केल ा होत ा त ो कित्ये क खर् च होऊ न गेल ा. परंत ु जरू र जाल े त्याकरित ा कारकुनाकडू न व गडोगड ी गल्ल ा असे ल त ो देववू न जैसीतैस ी पागेच ी बेगम ी केल ी आह े. असे ल तोवर ी धुंद ी करू न चारा ल. म ग पडत्य ा पावसा त काह ी मिळणा र नाह ी. उपा स पडती ल. घोड ी मरावया स लागती ल. म्हणज े विलाती स तसवी स दे ऊ लागा ल. तर ी रयते स काडीच ा आधा र द्यावयाच ी गर ज नाह ी. घल क पागेच े आहे त, ख ण धरू न राहिल े असती ल, कोण ी आगट्य ा करती ल, कोण ी भलते च जाग ा चुल ी रंधनाल ा करती ल, कोण ी तंबाकूल ा आग ी घेती ल. गव त पडल े आह े ऐस े अग र वार े लागल े आह े ऐस े मनाम न आणित ा म्हणज े अविस्त्रा च एखाद ा दग ा होई ल. रात्री स दिव ा घरा त असे ल, अविस्त्रा च उंदी र वा त नेई ल, त े गोष्ट ी न ह ो. बदनाम ी ज्याव र येई ल त्या स, मराठियाच ी त ो इज्ज त वाचणा र नाह ी.

( महाराष्ट्राच्य ा जीवनाती ल स्थित्यंतर े पुस्तकातू न साभा र)

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments