Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

CBSE Bharti : पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी ; त्वरित अर्ज करावा

Webdunia
गुरूवार, 14 मार्च 2024 (12:43 IST)
CBSE Bharti 2024: तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात विविध पदांसाठी जम्बो भरती निघाली आहे. विशेष या भरतीला सुरूवात झालीये. ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे. 
 
वयाची अट: 11 एप्रिल 2024 रोजी 18 ते 35 वर्षे. नियमानुसार वयात सूट मिळेल
अर्ज फी
सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना परीक्षा शुल्क म्हणून 1500 रुपये आणि गट B, C साठी 800 रुपये द्यावे लागतील. प्रत्येक पदासाठी उमेदवारांना स्वतंत्र शुल्क भरावे लागेल. SC, ST, PWD, माजी सैनिक, महिला आणि नियमित CBSE कर्मचाऱ्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
 
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट सेक्रेटरी (Administration) 18
शैक्षणीक पात्रता : पदवीधर
2) असिस्टंट सेक्रेटरी (Academics) 16
शैक्षणीक पात्रता : संबंधित पदव्युत्तर पदवी (ii) B. Ed. (iii) NET/SLET
3) असिस्टंट सेक्रेटरी (Skill Education) 08
शैक्षणीक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
4) असिस्टंट सेक्रेटरी (Training) 22
शैक्षणीक पात्रता : संबंधित पदव्युत्तर पदवी (ii) B. Ed. (iii) NET/SLET
5) अकाउंट्स ऑफिसर 03
शैक्षणीक पात्रता : पदवी (Economics/Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा पदवीधर + SAS/JAO किंवा पदव्युत्तर पदवी (Economics/ Commerce / Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा M.B.A.(Finance)/Chartered Accountant/ICWA.
6) ज्युनियर इंजिनिअर 17
शैक्षणीक पात्रता : B.E./B.Tech. (Civil)
7) ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर 07
शैक्षणीक पात्रता : (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
8) अकाउंटेंट 07
शैक्षणीक पात्रता : (i) पदवी (Economics/ Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
9) ज्युनियर अकाउंटेंट 20
शैक्षणीक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (Accountancy/Business Studies/ Economics/ Commerce/ Entrepreneurship/ Finance/ Business Administration/ Taxation/ Cost Accounting) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.CBSE Bharti : पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी ; त्वरित अर्ज करावा
 
तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात विविध पदांसाठी जम्बो भरती निघाली आहे. विशेष या भरतीला सुरूवात झालीये. ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे. CBSE Bharti 2024
 
वयाची अट: 11 एप्रिल 2024 रोजी 18 ते 35 वर्षे. नियमानुसार वयात सूट मिळेल
अर्ज फी-
सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना परीक्षा शुल्क म्हणून 1500 रुपये आणि गट B, C साठी 800 रुपये द्यावे लागतील. प्रत्येक पदासाठी उमेदवारांना स्वतंत्र शुल्क भरावे लागेल. SC, ST, PWD, माजी सैनिक, महिला आणि नियमित CBSE कर्मचाऱ्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
 
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट सेक्रेटरी (Administration) 18
शैक्षणीक पात्रता : पदवीधर
2) असिस्टंट सेक्रेटरी (Academics) 16
शैक्षणीक पात्रता : संबंधित पदव्युत्तर पदवी (ii) B. Ed. (iii) NET/SLET
3) असिस्टंट सेक्रेटरी (Skill Education) 08
शैक्षणीक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
4) असिस्टंट सेक्रेटरी (Training) 22
शैक्षणीक पात्रता : संबंधित पदव्युत्तर पदवी (ii) B. Ed. (iii) NET/SLET
5) अकाउंट्स ऑफिसर 03
शैक्षणीक पात्रता : पदवी (Economics/Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा पदवीधर + SAS/JAO किंवा पदव्युत्तर पदवी (Economics/ Commerce / Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा M.B.A.(Finance)/Chartered Accountant/ICWA.
6) ज्युनियर इंजिनिअर 17
शैक्षणीक पात्रता : B.E./B.Tech. (Civil)
7) ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर 07
शैक्षणीक पात्रता : (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
8) अकाउंटेंट 07
शैक्षणीक पात्रता : (i) पदवी (Economics/ Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
9) ज्युनियर अकाउंटेंट 20
शैक्षणीक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (Accountancy/Business Studies/ Economics/ Commerce/ Entrepreneurship/ Finance/ Business Administration/ Taxation/ Cost Accounting) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख
Show comments