Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

DFCCIL recruitment 2023: DFCCIL मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

Webdunia
बुधवार, 24 मे 2023 (12:09 IST)
DFCCIL recruitment 2023:डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) ने कार्यकारी/कनिष्ठ कार्यकारी पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.
 
यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 जून 2023 आहे. ज्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप यासाठी अर्ज केलेला नाही, त्या सर्वांनी dfccil.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन लवकरात लवकर अर्ज करावा.  भरतीमध्ये दहावी, बारावी तसेच डिग्री, डिप्लोमा केलेले उमेदवार अर्ज करु शकतात. शैक्षणिक पात्रतेसह वयाची मर्यादा याबाबतची माहिती संस्थेच्या वेबसाइटवर मिळवावे. 
 
पदांचा तपशील- 
या भरती मोहिमेद्वारे एकूण 535 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, 
 
कनिष्ठ अभियंता- 354 पदे 
कार्यकारी पद-181 पदे
 
अर्ज शुल्क- 
ज्यूनिअर इंजिनीअरच्या जागेसाठी अर्ज करण्याचा असल्यास उमेदवारांना 1000 रुपये शुल्क म्हणून भरावे लागतील. तसेच 353 जागा आणि एक्झिकेटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 900 रुपये आणि ज्यूनिअर एक्झिकेटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 700 रुपये आकारले जातील. एससी, एसटी, पीडब्लूडी या गटातील उमेदवारांना या जागांसाठी मोफत अर्ज करण्याची मुभा आहे.
 
उमेदवार 26 जून ते 30 जून या कालावधीत त्यांच्या अर्जांमध्ये सुधारणा करू शकतील
 
अर्ज प्रक्रिया -
अधिकृत वेबसाइट dfccil.com ला भेट द्या
डीएफसीसीआयएलच्या आयटी विभागांमध्ये खुल्या बाजारातून थेट भरती” वर क्लिक करा. 
 “Click Here to Apply” वर क्लिक करा.
शेवटी फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
 
 
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments