Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

UPSC NDA 2 2021: NDA आणि NA 2 ची परीक्षा उद्या होणार, महिला पहिल्यांदाच बसणार

Webdunia
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (20:16 IST)
UPSC NDA 2 2021: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)उद्या म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी दोन प्रमुख परीक्षांचे आयोजन करणार आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासोबतच परीक्षा केंद्रांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे यावेळेस UPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) आणि नेव्हल अकादमी (NA) परीक्षेत (2) महिला देखील बसल्या आहेत.
 
केंद्रीय लोकसेवा आयोगाने देशातील विविध ४१ शहरांमध्ये परीक्षा केंद्रे स्थापन केली आहेत. अशा परिस्थितीत, परीक्षेला बसलेले उमेदवार खाली दिलेल्या यादीतील शहराचे नाव तपासू शकतात. या परीक्षा केंद्रांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. बेंगळुरू, बरेली, भोपाळ, चंदीगड, अगरतळा, अहमदाबाद, दिल्ली, धारवाड, दिसपूर, ऐझॉल, प्रयागराज (अलाहाबाद), चेन्नई, कटक, डेहराडून, दिल्ली, धारवाड, दिसपूर, गंगटोक, हैदराबाद, इंफाळ, इटानगर, जयपूर, लखनौ, मदुराई , मुंबई, नागपूर, पणजी (गोवा), पाटणा, पोर्ट ब्लेअर, जम्मू, जोरहाट, कोची, कोहिमा, कोलकाता, रायपूर, रांची, संबलपूर, शिलाँग, शिमला, श्रीनगर, तिरुवनंतपुरम, तिरुपती, उदयपूर आणि विशाखापट्टणम.
 
UPSC NDA 2 2021: कठोर प्रोटोकॉल लागू करण्याच्या सूचना
या परीक्षा केंद्रांवर येणाऱ्या उमेदवारांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या कठोर सूचना देण्यात आल्या आहेत. मास्क नसलेल्यांना केंद्रात प्रवेश न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच उमेदवारांना पारदर्शक बाटलीत हँड सॅनिटायझर आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. उमेदवारांना सोशल डिस्टन्सिंगचीही काळजी घ्यावी लागेल. प्रवेशपत्रासोबत फोटो ओळखीचा पुरावा आणणाऱ्या उमेदवारांनाच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

आरोग्यवर्धक खजूर आणि तिळाची चिक्की

निरोगी बाळाला जन्म द्यायचा असेल तर या गोष्टींची विशेष काळजी घ्या

त्वचेची घट्ट छिद्रे उघडण्यासाठी हे सोपे घरगुती उपाय वापरून पहा

प्रथिनांच्या कमतरतेवर मात कशी करावी

पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहे धनुरासन! 7 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments