Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारी नोकरी : दिल्लीत स्टेनोग्राफर,एमटीएस सह अनेक पदांवर नोकऱ्या अर्ज करा

Webdunia
सोमवार, 18 जानेवारी 2021 (16:45 IST)
NIHFW Recruitment 2021:राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमेली वेलफेयर ने बऱ्याच पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
ही भरती स्टेनोग्राफर,मल्टी टास्किंग, स्टाफ सह विविध पदांवर भरती होतं आहे. जे उमेदवार या पदांवर नोकरी मिळविण्याचे इच्छुक आहे, ते 26 फेब्रुवारी,2021 पर्यंत अर्ज करू शकतात. या पदांवर नोकरी संबंधित पूर्ण माहिती जसे की आवश्यक पात्रता,निवड  प्रक्रिया, अर्ज कसा करावा,पदांचा तपशील,पुढील प्रमाणे आहे.
 
पदांचा तपशील -
फार्मासिस्ट - एकूण 1 पद 
रिसेप्शनिस्ट - एकूण 1 पद
स्टेनोग्राफर - एकूण 9 पदे 
सहाय्यक स्टोअरकिपर - एकूण 1 पद  
 कॉपी हॉल्डर- एकूण 1 पद 
फिडर -एकूण 1 पद 
लॅबोरेटरी अटेंडेंट - एकूण 1 पद 
ऍनिमल अटेंडेंट - एकूण 1 पद 
मल्टी टास्किंग स्टाफ- एकूण 4 पदे 
 
अर्ज करण्याची अंतिम तारीख -26 फेब्रुवारी, 2021
वय मर्यादा- या पदांवर उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय वर्षे 30 निश्चित केले आहे.
 
निवड प्रक्रिया-
उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि चाचणीच्या आधारे करण्यात येईल. 
 
शैक्षणिक पात्रता-
उमेदवाराकडे किमान शिक्षण म्हणून 8 वी, 10 वी ,12 वी  उत्तीर्ण किंवा डिप्लोमा असणं अनिवार्य आहे. 
तपशीलवार माहिती साठी अधिसूचना वाचा.
 
अर्ज करण्याची प्रक्रिया -
अर्ज फार्म डाउनलोड करून भरा आणि शेवटच्या तारखेपूर्वी निर्दिष्ट पत्त्यावर पाठवा.  
पत्ता- 
 Deputy Director (Admn.), National Institute of Health and Family Welfare, Baba Gang Nath Marg, Munirka, New Delhi – 110067
 
अर्ज फी- एस सी,एसटी,पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी आकारावी लागणार नाही. इतर सर्वांसाठी 200 रुपये निश्चित केले आहे.
 
अधिकृत संकेतस्थळ साठी येथे   http://www.nihfw.org/ क्लिक करा. 
सूचना लिंक आणि अर्ज फॉर्म लिंक साठी येथे http://www.nihfw.org/Doc/Revised%20Draft%20Advt.-Gp.%20C%20&%20MTS%20posts-final.pdf
 क्लिक करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

प्रथिनांच्या कमतरतेवर मात कशी करावी

पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहे धनुरासन! 7 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : उंटाची मान

नवज्योत सिंग सिद्धूच्या पत्नीने कॅन्सरवर केली मात? आयुर्वेदाच्या मदतीने स्टेज 4 चा पराभव

आवळ्याची चटणी रेसिपी

पुढील लेख
Show comments