Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tata Memorial Centre Recruitment 2021 मुंबई येथे नोकरीसाठी अर्ज करा

Webdunia
सोमवार, 7 जून 2021 (11:21 IST)
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2021 : टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरी करण्यास इच्छुक अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवू शकतात. टाटा मेमोरियल सेंटर रिक्रूटमेंट 2021 मधील सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आपण टाटा मेमोरियल सेंटरमध्ये संबंधित पदांसाठी अर्ज करू शकता. 
 
महत्त्वाची तारीख
इच्छुक व योग्य उमेदवार 25/06/2021 पूर्वी अर्ज करु शकतात.
 
पदांची तपशील
पदाचे नाव: मेडिकल विज्ञानी
योग्यता : Diploma, M.Sc
पद संख्या : 1
अर्ज करण्याची अंतिम तिथी: 2021-06-25
 
पदाचे नाव: तकनीशियन सी
योग्यता : Diploma
पद संख्या : 8
अर्ज करण्याची अंतिम तिथी: 2021-06-25
 
पदाचे नाव: प्रभारी अधिकारी
योग्यता : B.Pharma, MBBS, MBA/PGDM, PG Diploma
नोकरी स्थान : Visakhapatnam
पद संख्या : 1
अर्ज करण्याची अंतिम तिथी: 2021-06-25
 
निवड
निकष किंवा निर्णयाद्वारे लेखी चाचणी / मुलाखतीच्या आधारावर असेल.
 
पगार
मेडिकल सायंटिस्टसाठी पगार 56,100, तंत्रज्ञ सी साठी पगार 25,500, अधिकारी प्रभारी पगार 56,100
 
वयोमर्यादा 
मेडिकल सायंटिस्ट:  35 वर्ष
तकनीशियन सी: 30 वर्ष
प्रभारी अधिकारी: 40 वर्ष
 
कसे करावे अर्ज
टाटा मेमोरियल सेंटरच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येऊ शकतं.
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments