Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेल्वेत नोकरीची संधी

Webdunia
रेल्वे रिक्रूटमेंट बोडाने अॅप्रेंटिस अॅक्ट १९६१ नुसार अॅपेंटिस ट्रेनिंग पोस्टसाठी अर्ज मागावले आहेत. या भरती भारतीय रेल्वेच्या झांसी डिविजनच्या ४४६ जागांसाठी होत आहे. ४४६ पदांपैकी १२० पदं ओबीसी उमेदवारांसाठी, ६९ एससी उमेदवारांसाठी तर ३४ पदं एसटी उमेदवारांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. या अॅप्रेंटिसशिपसाठी अर्ज भरण्याची १७ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे.
 
पदांचा तपशील- 
 
फिटर- २२० पदं
 
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट)- ११ पदं
 
मॅकेनिक (डीएसएल)- ७२ पदं
 
मॅकेनिस्ट- ११ पदं
 
पेंटर- ११ पदं
 
कारपेंटर- ११ पदं
 
इलेक्ट्रिशियन- ९९ पदं
 
ब्लॅकस्मिथ- ११ पदं
 
योग्यता-
 
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कमीत कमी १० वीत ५० टक्के असणं आवश्यक आहे. याशिवाय त्यांच्याकडे संबंधित पदासाठी आवश्य असलेले आयटीआय सर्टिफिकिट असणं बंधनकारक आहे.
 
वयोमर्यादा-
 
या पदांसाठी अर्जधारकाचे वय १५ वर्ष ते २४ वर्ष यादरम्यान असणं बंधनकारक आहे.
 
असा करा अर्ज-
 
या अप्रेंटिसशिपसाठी उमेदवाराला लेखी अर्ज Personnel Dept. (R&D Section) North Central Railway, Jhasnsi U.P. 284003 या पत्त्यावर पाठवा. अॅप्रेंटिसशिपची ट्रेनिंग १ वर्षाची असेल. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी ncr.indianrailways.gov.in या वेबसाइटला भेट द्या.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments