Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पेंसिल जींसने द्या स्लिम लुक!

वेबदुनिया
ND
फॅशनच्या जगात रोज नित नवीन ट्रेंड बघायला मिळतात. सद्या मुलींमध्ये पेंसिल जींसचे फॅशन प्रचलनात आहे. हे दिसण्यात जींस सारखे पण घातल्यानंतर लैगिंग्ससारखे कंफर्ट आणि स्मार्टी लुक देतात. लैगिंग्स व जींसच्या कॉम्बिनेशन असणाऱ्या या ड्रेसला फॅशन एक्स्पर्ट जैगिंग्स म्हणतात.

याच्या कंफर्टनेसमुळे याला सर्दी, गर्मी व पावसाळ्यात प्रत्येक मोसमामध्ये घालू शकता. याचा मटेरियल पातळ डेनिमचा असल्यामुळे यांना वाळायला जास्त वेळ लागत नाही. आजकाल हे डेनिमच्या व्यतिरिक्त स्ट्रेचेबल लेदर पासून सुद्धा तयार केले जातात, म्हणजे पार्टीतसुद्धा याचा वापर करू शकता.

पेंसिल जींस मुलींना फारच अट्रेक्ट करत आहे. याचा सोबत लांग टी-शर्ट कॉम्बिनेशन चांगले लुक देतात. तसेच हाई हिल सँडिल किंवा लाँग बूट बरोबरसुद्धा याला तुम्ही घालू शकता. याची किंमत 500 पासून 2000 रुपये पर्यंत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मेंढपाळ कुटुंबात जन्म ते ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन, कोण आहेत लक्ष्मण हाके?

MH-CET विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची माहिती उत्तरपत्रिका देण्याची आदित्य ठाकरे यांची मागणी

CSIR-UGC-NET: NTA ने CSIR-UGC-NET परीक्षा पुढे ढकलली

माझ्या डोळ्यांसमोर भावाचा तडफडून मृत्यू झाला', तामिळनाडूत विषारी दारुचे 47 बळी-ग्राउंड रिपोर्ट

सुजय विखेंनी EVM, VVPAT च्या पडताळणीची मागणी का केली? ही प्रक्रिया काय असते?

सर्व पहा

नवीन

जेवण सोडूनही वजन कमी होत नाही, जाणून घ्या कारण

तुमचे केस देखील चिकट होतात का?मुलतानी मातीचा असा प्रकारे वापर करा

'या' आजारावर गर्भातच उपचार केल्याने हजारो बाळांचा जीव वाचू शकतो

निरोगी शारीरिक संबंधासाठी इमोशन बॉन्डिंग आणि इंटीमेसी आवश्यक

ध अक्षरावरून मुलींचे मराठी नावे Dh अक्षरावरून मराठी मुलींचे नावे

Show comments