Festival Posters

ऑफिस आणि फॅशन

Webdunia
स्टाइलीश मोबाईल पाउच-
मोबाईलसोबत आकर्षक मोबाईल पाउचमुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीवर वेगळी छाप पाडू शकतात. अत‍िशय माफक दरात मोबाइल कव्हर बाजारात उपलब्ध आहेत. हातात तसेच गळ्यात घेता येणारे आकर्षक कव्हरही बाजारात उपलब्ध आहेत.

संगीत रसिकांसाठी काही खास- 
तुम्ही संगीत रसिक असाल तर तुमच्याकडे आयपॉड असेलच. खरेदी करून स्टाइलिश लुकमध्ये दिसू शकता. कव्हरमुळे तुमच्या आईपॉडवर स्क्रेचपण पडणार नाही. हे कव्हर रंग बेरंगी रंगांत बाजारात मिळतात. मात्र लेदरच्या कव्हरची निवड करताना ब्राइट शेड्‍स घ्यावे.
महिलांसाठी वेग वेगळ्या बँग्ज 
महिला कर्मचारी आपल्या बॅगमध्ये आपलं एक लहानसं जग घेऊन चालतात. तुम्ही अशा प्रकारच्या बॅगची निवड करू शकाल. मात्र तो स्मीम व कॉम्पेक्ट असायला हवी. त्यात तुम्हाला मेकअप कीट, सेलफोन, पॉवर कार्ड्स ठेवू शकाल. अशी आकर्षक बॅगमुळे ऑफिसमधील सहकार्‍यांमधे तुमचा लुक एकदम वेगळा असेल.
सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

Amba Poli वर्षभर टिकणारी चविष्ट आंबा पोळी कशी बनवाल?

Naming ceremony wishes for baby boy लाडक्या मुलासाठी बारशाच्या शुभेच्छा

नेहमीच्या चहापेक्षा अधिक घट्ट, मलईदार आणि सुगंधी असा शाही बासुंदी चहा

पार्लरमध्ये पेडीक्युअरवर खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी करा हा उपाय

पुढील लेख
Show comments