Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वर्किंग वीमन ने 9 to 6 च्या जॉबमध्ये स्वत:ला ठेवा असे फ्रेश ठेवा

Webdunia
सकाळी 9 ते संध्याकाळी 6 च्या ऑफिस शिफ्टनंतर घर परिवारासाठी काम करणार्‍या स्त्रिया स्वत:च्या गरजांना इग्‍नोर करून देतात. सकाळ ते संध्याकाळ काम आणि परत घरी येऊन दुसर्‍या कामांमध्ये आपले ग्रूमिंग आणि ब्युटीला एकीकडे ठेवतात. ज्यामुळे बर्‍याचवेळा ऑफिसमध्ये त्या  थकलेल्या आणि निस्तेज दिसतात. आम्ही वर्किंग वीमनसाठी खास टिप्‍स घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुम्ही स्वत:ला फ्रेशच नाही तर तुमच्यात जास्त कॉन्फिडेंस ही दिसून येईल.
 
Hair care
टीशर्टने वाळवा केस : हेयरवॉश नंतर केसांना वाळवण्यात बराच वेळ जातो तर यांना वाळवण्यासाठी कुठले ही ब्लो ड्रायचे नाही बलकी कॉटन टी-शर्टाचा वापर करावा. तुम्हाला सांगायचे म्हणजे कॉटन टी शर्ट टॉवेलच्या तुलनेत केसांना लवकर वाळवतात. 
पापण्या दाट घना दिसण्यासाठी : जर तुमच्या डोळ्यांच्या पापण्या हलक्या असतील तर त्यांना दाट  घना दाखवण्यासाठी मस्कारा लावण्याअगोदर आपल्या लैशेसवर बेबी पाउडर लावावे. यानंतर मस्काराचे दो तीन कोट्स लावा.  
घामाची दुर्गंधी : जर तुम्हाला जास्त घाम येत असेल आणि त्यापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला बर्‍याच वेळा परफ्यूम स्‍प्रे करावे लागत असेल. तर या समस्येचे समाधान मिळवण्यासाठी तुम्ही सकाळी तयार होताना आर्मपिटवर थोडासा बेकिंग सोडा लावायला पाहिजे. असे केल्याने पूर्णदिवस तुम्ही घामाच्या दुर्गंधीपासून दूर राहाल.  
पिंपल्स झाले असतील तर : उन्हात राहिल्यामुळे जर तुमच्या त्वचेवर लाल डाग किंवा पिंपल्स होत असतील तर त्वचेवर बर्फ लावायला पाहिजे. असे केल्याने लगेचच आराम मिळतो त्याशिवाय आईस क्यूब त्वचेत कसाव आणण्याचे देखील काम करते.
लंचमध्ये तोंड धुवायला पाहिजे : तोंड फ्रेश आणि स्वच्छ दिसण्यासाठी ऑफिसमध्ये एक ते दोन वेळा नक्कीच तोंड धुवायला पाहिजे. यामुळे चेहर्‍यावर येणारे ऑयल दूर होईल आणि चेहरा एकदम फ्रेश दिसेल.  
लिपस्टिकला टिकवून ठेवण्यासाठी : लिपस्टिकला बर्‍याच वेळेपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी लिपस्टिकचे दोन कोट लावायला पाहिजे. पहिला कोट लावल्यानंतर त्याला हलके करणे देखील गरजेचे आहे. याने लिपस्टिक जमून जाते आणि पसरण्याची भिती देखील राहत नाही. आता तुम्ही आपल्या इच्छेनुसार हलका किंवा गाढा दुसरा कोट लावू शकता. लिपस्टिकला बर्‍याच वेळेपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी लिप ब्लोटिंग करावे. टिशू पेपरला ओठांमध्ये काही वेळेपर्यंत दाबून ठेवावे. असे केल्याने लिप्सवर उपस्थित अतिरिक्त तेल निघून जाईल. त्यानंतर ओठांवर लिपस्टिक लावावे.  
थकलेल्या डोळ्यांना द्या फ्रेश लुक : ऑफिसामध्ये बर्‍याच वेळेपर्यंत कॉम्प्युटरवर काम केल्याने किंवा रात्री उशीरापर्यंत जागरण केल्यामुळे तुमचे डोळे थकलेले दिसत असेल तर डोळ्यांच्या खालच्या भागावर व्हाईट काजळ लावावे. त्यानंतर वरच्या पापण्यांवर ब्राउन काजळ किंवा लाइनर लावावे.  
मेनीक्‍योर पेडिक्‍योर : ऑफिसमध्ये टफ शेड्यूल असल्यामुळे तुम्हाला हाता पायाची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही तर रात्री झोपण्याअगोदर आपल्या हाता पायाला पेट्रोलियम जेली लावायला पाहिजे. त्यानंतर मोजे घालून हातांना एखाद्या कपड्याने झाकून घ्या. याने तुमची स्किनमध्ये नॅचरल नमी बनून राहील.  

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments