Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इट्स टाइम फॉर हेअर अॅक्सेसरीज

Webdunia
आजकाल लग्न असो वा इतर काही समारंभ मोठ्या उत्साहान पार पाडले जातात. अश्या समारंभासाठी छान ड्रेसअप केल्यानंतर प्रश्न येतो केसांना वेगळा लुक देण्याचा.  आणि आपल्याला खूप काही निराळी हेअर स्टाइल सुचतं नसेल आणि झटपट केस छान पण दिसले पाहिजे अशी इच्छा असेल तर हेअर अॅक्सेसरीज हाच एक उत्तम पर्याय आहे. सध्या अनेक हेअर अॅक्सेसरीज बाजारात उपलब्ध आहेत. सध्या बो, डिझायनर हेअर बँड्स 
आणि जरा हटके क्लचर्र्स किंवा क्लिप्स यूज केल्या की वेगळाच लुक येतो. पाहू अश्याच काही हेअर अॅक्सेसरीज:
 
हेअरबँड
मेटालिक, गोल्डन, सिल्वर, ब्रास किंवा इतर कोणत्याही धातूचे ट्रेंडी हेअरबँड्स कोणत्याही इंडियन पेहरावावर चालतील.




 

क्लिप्स
फंकी क्लिप्सचा ट्रेंड जोरात आहे. एका बाजूला केस वळवून क्लिप्स लावा. एखादी हेअरस्टाइल करत असला तरी या क्लिप्स वापरा. मग पहा उठून दिसते की नाही तुमची केससज्जा.


बो
डिझाइनर बो सध्या फॅशनमध्ये आहे. याचा उपयोग केवळ फॉर्मल्सवर नाही तर इतर ड्रेससबरोबरही करता येईल. मॅचिंग बो सहज उपलब्ध असतात.


प्रिंटेट किंवा एम्ब्रॉयडरी हेअरबँड
एथनिक लुक हवा असल्यास वर्क केलेले हेअरबँड्स वापरू शकता. हे जरा हटके दिसतात. याव्यतिरिक्त प्रिंटेट किंवा व्हेलवेटचे हेअरबँड्सही उत्तम पर्याय आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments