Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उपयुक्तॅ मेकअप टीप्स

Webdunia
उपयुक्तॅ मेकअपच्या बेससाठी शीयर फाऊंडेशन वापरा. यामुळे मेकअपला शायनिंग लूक मिळतो त्याचप्रमाणे मेकअप बराच काळ टिकतो.

आपल्याकडे बर्याच महिला पेल शेड्स वापरतात, मात्र भारतीय लोकांच्या त्वचेचा रंग बघता त्यांच्या स्किनटोनला या शेड्स मॅच होत नाहीत. त्यामुळे लाईट कलरपेक्षा एक शेड डार्कर टोन निवडा. सर्वसाधारणपणे पिंकीश मॉव कलर सगळ्या स्किनटोनवर मॅच होतो.

सध्या १९६0च्या दशकातील फॅशन परततेय. विशेषत: आयलाईनर वापरताना हे लक्षात ठेवा. या ट्रेंडनुसार आयलाईनर डोळ्यांच्या कोपर्यापतून थोडा बाहेर यायला हवा.

पार्टीसाठी सज्ज होत असाल तर पेहरावाच्या रंगाशी मिळतीजुळती आयश्ॉडो निवडा. साधारणत: लाईट ब्ल्यू, पिंक आणि ग्रीन या शेड्स सर्व प्रकारच्या स्किनटोनवर मॅच होतात. आयलाईनर, मस्कारा आणि काजळ डोळ्यांची आकर्षकता वाढवते.

केस मोकळे सोडायचे असतील तर स्ट्रेटनिंगचा पर्याय योग्य ठरतो. यामुळे केसांना आपोआपच एक छानसा मॉडर्न लूक मिळतो. क्रिंपिंग, रोलर अथवा ड्रायर सेटिंगमुळेही केसांना स्टायलिश रूप देता येतं. सध्या लेयर्स आणि रेजर फॅशन चलतीत आहे.

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

तेनालीराम कहाणी : लाल मोर

आरोग्यासाठी फायदेशीर आहे नारळाची मलाई

Show comments