Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टॉप फॅशन ट्रेंडस्

वेबदुनिया
हॉट जंपसूट
सत्तरीच्या दशकातल्या जंपसूटची फॅशन पुन्हा आलीय. स्ट्रेपलेसबरोबर छोटे शोल्डर पॅड असलेले जंपसूटही मार्केटमध्ये इन आहेत.

विणकाम इन
बारीक विणकाम केलेले श्रगल जॅकेटस् फॅशन इन आहेत. या उन्हाळ्यात तर कुठल्याही पेस्टल शेडस्चया टॉप किंवा टी शर्टवर डार्क रंगांचे श्रग वापरू शकता.

केशरीया रंग
या सीझनला केशरी रंग हिट असणार आहे. संपूर्ण उन्हाळ्यात या रंगाच्या विविध शेडस् ट्राय करू शकता. त्यामुळे उन्हाळ्यासाठीच्या खरेदीला बाहेर पडलात, तर केशरी शेडमधले 2-3 पर्याय तरी वॉर्डमध्ये हवेतच.

फ्लॅट बेल्टच्या बॅग्ज
मुलींसाठी हा मस्त पर्याय आहे. वजनाला हलक्या असलेल्या या फ्लॅट बेल्टच्या बॅग्ज उन्हाळ्यात इन आहेत.

किटन हिल
फॅशन फंड्यांमध्ये पायांकडे तसं दुर्लक्षच होतं. स्लीपर्स अडकवल्या की झालं, पर फुटलेल्या पायांना आराम द्यायचा असेल, तर बाजारात किटन हिल्स उपलब्द आहेत. हा यंदाच्या सीझनमधला फूटवेअरमधला हिट ट्रेंड आहे.

ट्रेंडी पायजमा
कॉटनसारख्या मटेरियलचा नेहमीचा पायजमा किंवा सलवार आणि कुर्ती हा उन्हाळ्यातला बेस्ट ऑप्शन आहे.

अ‍ॅनिमल डिझाइन्स हिट
घुबडल हत्ती, हरणं, पाल, सरडा, मांजर, ससा यांच्यासारखे पशु-पक्षी तुमच्या कपड्यांवरची हिट डिझाइन्स होऊ शकतात. थोडा विचित्र विचार केलात, तर या सीझनमध्ये तुम्ही हिट व्हाल.

फॅशन भूमितीची
शाळेत भूमितीचा कंटाळा आला असेल, पण आडव्या, उभ्या रेषांमधून मस्त फॅशन तयार होते. कायम स्टायल इन असलेल्या या स्ट्रीप्स उन्हाळ्यातही चालतील.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments