Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किचनबद्दल फेंग-शुई काय म्हणते?

वेबदुनिया
WD
फेंग शुईत दक्षिण ही दिशा अग्नी तत्त्वाची सांगितलेय. त्यामुळे किचन दक्षिणेलाच असावं असं फेंग-शुई म्हणते. विशेष: हॉटेलचं किचन दक्षिणेला असेल तर हे हॉटेल खाद्यपदार्थांच्या चवीमुळं नावारूपाला येतं, अशी धारणा चीनमध्ये आहे.

घर पूर्व गटाचं आहे की पश्‍चिम यावरूनसुद्धा तेथे किचन कुठे ठेवायचं ते ठरवतात. घर पूर्व गटाचं असेल तर त्यासाठी पूर्व, उत्तर, आग्नेय व दक्षिण या दिशा शुभ ठरतात. आग अशुभत्वाला जाळणारी असल्यानं अशा घरात पश्‍चिम, वायव्य, नैर्ऋत्य, ईशान्य यापैकी दिशेत किचन ठेवतात, तर पश्‍चिम गटाच्या घरात पूर्व, उत्तर, आग्नेय व दक्षिण यापैकी दिशेत किचन ठेवलं जातं.

श्री परशुरामाची आरती Shree Prashuram Aarti

श्री स्वामी समर्थ ध्यान मंत्र

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

श्री स्वामी कृपा स्तोत्र

अक्षय तृतीया 2024 शुभेच्छा Akshay Tritiya 2024 Wishes in Marathi

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Show comments